• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. madhurani prabhulkar shared white one piece dress photo ssm

काला चश्मा जचदा ऐ गोरे मुखड़े पे! ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरचा मॉडर्न अंदाज

‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरचा मॉडर्न अंदाज, पाहा खास फोटो

May 9, 2025 19:19 IST
Follow Us
  • ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर
    1/9

    ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर

  • 2/9

    मधुराणी प्रभुलकर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

  • 3/9

    सोशल मीडियावर मधुराणी तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

  • 4/9

    मालिकेत साध्या साडीत दिसलेली अरुंधती खऱ्या आयुष्यात मात्र थोडीशी मॉर्डनही आहे.

  • 5/9

    नुकतेच मधुराणीने तिचे मॉर्डन लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    या फोटोमध्ये मधुराणीने पांढऱ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला आहे.

  • 7/9

    शिवाय यावर मधुराणीने काळ्या रंगाचा गॉगलही परिधान केला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

  • 8/9

    मधुराणीच्या फोटोला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली असून तिच्या हास्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

  • 9/9

    या फोटोत मधुराणीचा मॉडर्न अंदाज पाहून चाहते देखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Madhurani prabhulkar shared white one piece dress photo ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.