• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lagnachi bedi tv serial fame actress sayali deodhar purple saree look viral on instagram sdn

Photos: ‘लग्नाची बेडी’ फेम सायली देवधरचा जांभळ्या साडीत मनमोहक लूक

पती गायक-संगीतकार गौरव बुर्सेबरोबर सायलीने फोटोंसाठी खास पोज दिली आहे.

Updated: May 11, 2025 18:20 IST
Follow Us
  • Sayali Deodhar Purple Saree Look
    1/10

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नाची बेडी’ (Lagnachi Bedi) या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

  • 2/10

    तीन वर्ष या मालिकेने (TV Serial) प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

  • 3/10

    या मालिकेत अभिनेत्री सायली देवधरने ‘सिंधू सावंत’ (Sayali Deodhar) ही मुख्य भूमिका साकारली होती.

  • 4/10

    नुकतेच सायलीने साडीत मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.

  • 5/10

    या फोटोशूटसाठी सायलीने जांभळ्या रंगाची सुंदर साडी (Purple Saree) नेसली आहे.

  • 6/10

    पती गायक-संगीतकार गौरव बुर्सेबरोबर (Gaurav Burse) सायलीने फोटोंसाठी खास पोज दिली आहे.

  • 7/10

    सायलीने आतापर्यंत ‘लेक माझी लाडकी’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 8/10

    पुण्यातील अभिनव कला केंद्र (Abhinav Kala Kendra) येथून सायलीने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : सायली देवधर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : मित्राच्या लग्नासाठी समृद्धी केळकरचा लाल बनारसी सिल्क साडीतील खास लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Lagnachi bedi tv serial fame actress sayali deodhar purple saree look viral on instagram sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.