Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress swanandi tikekar maldives vacation beach look photos viral on social media sdn

Photos: स्वानंदी टिकेकरचा मालदीवमध्ये सफरनामा; फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल

समुद्रकिनारी झोपाळ्यावर बसून स्वानंदीने फोटोंसाठी खास पोज दिली आहे.

Updated: May 12, 2025 10:45 IST
Follow Us
  • Swanandi Tikekar Maldives Vacation
    1/10

    मराठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) सध्या मालदीवमध्ये सफरनामा (Maldives Vacation) करत आहे.

  • 2/10

    मालदीव (Maldives) हा एक सुंदर आणि लोकप्रिय बेटांचा देश आहे जो दक्षिण आशियात (Country in South Asia), हिंद महासागरात (Indian Ocean) स्थित आहे.

  • 3/10

    स्वानंदीने शेअर केलेले मालदीवमधील फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल (Instagram Viral) झाले आहेत.

  • 4/10

    मालदीवमध्ये पांढऱ्या वाळूचे समुद्रकिनारे, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, अंडरवॉटर व्हिला इत्यादींचा अनुभव घेता येतो.

  • 5/10

    या फोटोंमध्ये स्वानंदीने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस (White Printed Dress) परिधान केला आहे.

  • 6/10

    समुद्रकिनारी झोपाळ्यावर (Beach Swings) बसून स्वानंदीने फोटोंसाठी खास पोज दिली आहे.

  • 7/10

    स्वानंदीच्या फोटोंवर पती आशिष कुलकर्णीने (Ashish Kulkarni) ‘Cuteness Overload’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/10

    झी मराठीच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil Dosti Duniyadari) या मालिकेतून स्वानंदी प्रसिद्धीझोतात आली.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : ‘लग्नाची बेडी’ फेम सायली देवधरचा जांभळ्या साडीत मनमोहक लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress swanandi tikekar maldives vacation beach look photos viral on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.