• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss fame ankita walawalkar kunal bhagat lakshminarayan temple kudal walaval photos sdn

Photos: अंकिता वालावलकर-कुणाल भगतचं कुडाळच्या लक्ष्मी-नारायण मंदिरातील सुंदर फोटोशूट

१६ फेब्रुवारी २०२५ रोजी अंकिताने या मंदिरात कुणालबरोबर पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली होती.

Updated: May 12, 2025 15:39 IST
Follow Us
  • Ankita Walawalkar Kunal Bhagat LakshmiNarayan Temple
    1/9

    ‘बिग बॉस’ मराठी (Bigg Boss Marathi Season 5) फेम अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) सध्या पती कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) कोकणात गेली आहे.

  • 2/9

    अंकिता व कुणालने कुडाळच्या लक्ष्मी-नारायण मंदिरात (Shri LakshmiNarayan Temple, Kudal Walaval) जाऊन दर्शन घेतले.

  • 3/9

    १६ फेब्रुवारी २०२५ रोजी अंकिताने या मंदिरात कुणालबरोबर पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ (Ankita Walawalkar Kunal Bhagat Wedding Ceremony) बांधली होती.

  • 4/9

    अंकिताने या फोटोंना “आज आम्ही आमच्या कुलदैवतेचं (लक्ष्मीनारायण मंदिर,वालावल) दर्शन घेतलं. लग्न पण इथेच ह्याच जागी झाल. माझ्या मनातली लग्नाची भीती आणि म्हणून केलेलं कुलदैवतेच्या मंदिरात लग्न…पण तु सगळी भीती घालवलीस. आज नवरा बायको म्हणुन इथे निवांत बसताना आठवणी पण ताज्या झाल्या… लग्नापासूनच शुन्यातून विश्व उभ करतोय आपण… आज आशीर्वाद घेऊन नवीन पाऊल टाकतोय खात्री देते नेहमी सोबत असेन… इथे आलो की लग्नाच्या आठवणीत रमायला होईल पण प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात इथूनच झाली ह्याचा आनंद असेल…’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 5/9

    या फोटोंमध्ये अंकिताने गडद पिवळ्या रंगाची कॉटन साडी (Dark Yellow Cotton Saree Look) नेसली आहे.

  • 6/9

    गायिका सावनी रविंद्रने (Savaniee Ravindrra) अंकिताच्या फोटोंनर ‘You Guys…’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    काही दिवसांपूर्वी अंकिताच्या कामोठे येथील नव्या दुकानाचा ‘सिंधुद्योग गुणवत्ता कोकणची…’ (Sindhudyog) उद्घाटन सोहळा पार पडला.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : स्वानंदी टिकेकरचा मालदीवमध्ये सफरनामा; फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss fame ankita walawalkar kunal bhagat lakshminarayan temple kudal walaval photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.