• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. susheela sujeet fame actress sonali kulkarni blue paithani saree look photoshoot in movie theater sdn

Photos: चित्रपटगृहात सोनाली कुलकर्णीचं निळ्या पैठणी साडीत मनमोहक फोटोशूट

नेटकऱ्यांनी सोनालीच्या चित्रपटगृहातील फोटोशूटवर पसंती दर्शवली आहे.

Updated: May 13, 2025 13:01 IST
Follow Us
  • Sonali Kulkarni Paithani Saree Look
    1/9

    मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni) १८ एप्रिल २०२५ रोजी ‘सुशीला-सुजीत’ (Susheela Sujeet Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 2/9

    प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटाची कथा मजेशीर आणि मिश्कील आहे.

  • 3/9

    या चित्रपटाच्यानिमित्त सोनालीने पहिल्यांदाच अभिनेता स्वप्नील जोशीबरोबर (Swapnil Joshi) स्क्रीन शेअर केली होती.

  • 4/9

    सोनालीने चित्रपटगृहात (Movie Theater) मनमोहक फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी सोनालीने निळ्या रंगाची पैठणी साडी (Blue Paithani Saree) नेसली आहे.

  • 6/9

    सोनालीने निळ्या पैठणी साडीतील लूकवर सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.

  • 7/9

    नेटकऱ्यांनी सोनालीच्या चित्रपटगृहातील फोटोशूटवर पसंती दर्शवली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : पुण्यात ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचं साडीत सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Susheela sujeet fame actress sonali kulkarni blue paithani saree look photoshoot in movie theater sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.