• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. khulta kali khulena fame mayuri deshmukh south indian silk saree look traditional jewellery sdn

Photos: ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्रीच्या साडीतील दाक्षिणात्य लूकची चर्चा

या फोटोंमध्ये मयुरीने सुंदर दाक्षिणात्य सिल्क साडी नेसली आहे.

Updated: May 14, 2025 13:00 IST
Follow Us
  • Mayuri Deshmukh South Indian Saree Look
    1/9

    झी मराठी वाहिनीवरील ‘खुलता कळी खुलेना’ (Khulta Kali Khulena) ही मालिका चांगलीच गाजली होती.

  • 2/9

    या मालिकेत अभिनेत्री मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) मुख्य भूमिका साकारली होती.

  • 3/9

    मयुरीच्या साडीतील दाक्षिणात्य लूकची (South Indian Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

  • 4/9

    या फोटोंमध्ये मयुरीने सुंदर दाक्षिणात्य सिल्क साडी (Pink Silk Saree) नेसली आहे.

  • 5/9

    दाक्षिणात्य साडीतील लूकवर मयुरीने पारंपरिक दागिन्यांचा साज (Traditional Jewellery) केला आहे.

  • 6/9

    मयुरीच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री किरण खोजेने (Kiran Khoje) ‘Sundari’ अशी कमेंट केली आहे.

  • 7/9

    मयुरीने हिंदी मालिका (Hindi TV Serial) व काही चित्रपटांमध्येही (Movies काम केले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मयुरी देशमुख/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : जांभळ्या परिजात अंगारखा ड्रेसमध्ये प्रियदर्शिनी इंदलकरचं खास फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Khulta kali khulena fame mayuri deshmukh south indian silk saree look traditional jewellery sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.