• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress vaidehi parashurami glamorous look in golden designer lehenga photos viral sdn

Photos: वैदेही परशुरामीचा सोनेरी रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात ग्लॅमरस लूक

वैदेहीच्या लेहेंग्यातील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘येवढे सुंदर कोणी असते का…’ अशी कमेंट केली आहे.

Updated: May 15, 2025 11:08 IST
Follow Us
  • Vaidehi Parashurami Golden Lehenga Look
    1/9

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.

  • 2/9

    वैदेहीने फॅशन वीकसाठी (Fashion Week) ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.

  • 3/9

    या फोटोंमध्ये वैदेहीने सोनेरी रंगाचा डिझायनर लेहेंगा (Golden Designer Lehenga) परिधान केला आहे.

  • 4/9

    सोनेरी लेहेंग्यातील लूकवर वैदेहीने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.

  • 5/9

    वैदेहीने ग्लॅमरस मेकअप (Makeup) आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (Open HairStyle) लेहेंग्यातील लूकवर केली आहे.

  • 6/9

    वैदेहीच्या लेहेंग्यातील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘येवढे सुंदर कोणी असते का…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.

  • 7/9

    ‘वेड लावी जीवा’ (Ved Laavi Jeeva) या चित्रपटातून वैदेहीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्रीच्या साडीतील दाक्षिणात्य लूकची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress vaidehi parashurami glamorous look in golden designer lehenga photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.