Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress neha pendse shardul singh bayas bali family trip two daughters photos viral sdn

Photos: नेहा पेंडसेची फॅमिली ट्रिप; दोन लेकींबरोबरच्या फोटोंनी वेधले लक्ष

नेहाने इन्स्टाग्रामवर बालीमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Updated: May 16, 2025 12:48 IST
Follow Us
  • Neha Pendse Bali Family Trip
    1/12

    मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) सध्या बालीमध्ये सफरनामा (Bali Trip) करत आहे.

  • 2/12

    बाली (Bali) हे इंडोनेशियामधील एक सुंदर आणि प्रसिद्ध बेट आहे.

  • 3/12

    बालीमधील निसर्गसौंदर्य, संस्कृती, समुद्रकिनारे आणि धार्मिक परंपरांसाठी जगप्रसिद्ध आहे.

  • 4/12

    नेहाने इन्स्टाग्रामवर बालीमधील फॅमिली ट्रिपचे (Family Photos) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/12

    ‘Baliiiiii With Familyyyyy!!’ असे कॅप्शन नेहाने या फोटोंना दिले आहे.

  • 6/12

    २०२०मध्ये नेहाने प्रियकर शार्दुल सिंह बयासबरोबर (Shardul Singh Bayas) लग्नगाठ बांधली (Wedding Ceremony).

  • 7/12

    पुण्यात (Pune) महाराष्ट्रीयन पद्धतीने नेहा व शार्दुलचा लग्नसोहळा पार पडला होता.

  • 8/12

    नेहाबरोबर लग्न करण्यापूर्वी शार्दुलचे दोन घटस्फोट (Divorce) झाले होते.

  • 9/12

    शार्दुलला आधीच्या दोन्ही पत्नींकडून प्रत्येकी एकेक मुली आहेत.

  • 10/12

    नेहाने १९९५ साली ‘कॅप्टन हाऊस’ (Captain House) या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : नेहा पेंडसे/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या साडीतील नव्या लूकची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress neha pendse shardul singh bayas bali family trip two daughters photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.