-
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘पारू’ (Paaru TV Serial) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना खूप चांगले खिळवून ठेवले आहे.
-
अभिनेत्री पूर्वा शिंदे (Purva Shinde) या मालिकेत ‘दिशा’ची भूमिका साकारत आहे.
-
आज (१६ मे) पूर्वाचा वाढदिवस (Happy Birthday) आहे.
-
पूर्वाने इन्स्टाग्रामवर काही बोल्ड लूकमधील (Bold Look) फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पूर्वाने गुलाबी रंगाचा जाळीदार गाऊन (Pink Net Gown Look) परिधान केला आहे.
-
पूर्वाने याआधी ‘लागिरं झालं जी’, ‘तुझं माझं जमतंय’, ‘जीव माझा गुंतला’ आणि ‘टोटल हुबलाक’ या मालिकांमध्ये (TV Serials) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूर्वा शिंदे/इन्स्टाग्राम)
Birthday Special: ‘पारू’ मालिकेतील ‘दिशा’चा गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये बोल्ड लूक
या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना खूप चांगले खिळवून ठेवले आहे.
Web Title: Paaru tv serial fame actress purva shinde pink gown bold look viral birthday special photos sdn