-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) हे नाव कायमच आघाडीवर असते.
-
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
प्राजक्ताने नुकतेच स्टायलिश अंदाजात फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस (Black One Piece Dress) परिधान केला आहे.
-
काळ्या ड्रेसमधील फोटोशूटसाठी प्राजक्ताने हटके पोज (Photoshoot Pose) दिल्या आहेत.
-
प्राजक्ता सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
-
मागील काही पर्व प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या टीमचा अविभाज्य भाग झालेली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
Photos: प्राजक्ता माळीचा काळ्या वन पिस ड्रेसमध्ये स्टायलिश अंदाज; फोटो व्हायरल
प्राजक्ता सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame prajakta mali black one piece dress look stylish photoshoot viral sdn