-
‘पारू’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री म्हणजे संजना काळे
-
संजना काळे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर संजना तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करते.
-
अशातच तिने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीमधील हटके फोटो शेअर केले आहेत.
-
गुलाबी साडीतील या लूकमध्ये संजना अगदीच मनमोहक दिसत आहे.
-
गुलाबी साडीवर त्याच रंगाचा मॅचिंग ब्लाऊज आणि मोकळे केस असा खास लूक तिने केला आहे.
-
संजनाच्या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे.
-
‘पारू’ या मालिकेत संजना काळे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
मालिकेत संजना प्रीतम किर्लोस्करची पत्नी म्हणजेच प्रिया ही भूमिका साकारत आहे.
गुलाबी साडी आणि लाली लाल लाल! ‘पारू’ फेम अभिनेत्रीच्या मनमोहक अदा, पाहा सुंदर फोटो
‘पारू’ फेम अभिनेत्रीच्या गुलाबी साडीमधील मनमोहक अदा, फोटोवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Web Title: Paaru fame actress sanjana kale shared pink saree photos on social media ssm 00