-
झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री दिशा परदेशीने (Dissha Pardeshi) ‘तुळजा’ हे पात्र साकारले होते.
-
UTI (Urinary Tract Infection) आजार झाल्यामुळे दिशाने मालिकेतून एक्झिट घेतली.
-
मुख्य नायिका (TV Serial Lead Actress) म्हणून दिशाची ही पहिलीच मालिका होती.
-
दिशाने नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दिशाने लाल रंगाचा ड्रेस (Red Dress) परिधान केला आहे.
-
लाल ड्रेसमधील फोटोशूटला दिशाने ‘Red Dominance…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
दिशाच्या फोटोशूटवर अभिनेत्री पूर्वा शिंदेने (Purva Shinde) ‘Red Hottt’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिशा परदेशी/इन्स्टाग्राम)
Photos: ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्रीचा लाल ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज
या मालिकेत अभिनेत्री दिशा परदेशीने ‘तुळजा’ हे पात्र साकारले होते.
Web Title: Lakhat ek aamcha dada fame actress dissha pardeshi red dress bold look photoshoot sdn