• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. cannes film festival 2025 actress model ruchi gujjar golden lehenga pm narendra modi necklace sdn

Cannes 2025: पंतप्रधान मोदींच्या फोटोंचा नेकलेस परिधान करून ‘कान्स’मध्ये अवतरलेली अभिनेत्री आहे तरी कोण?

हा फेस्टिव्हल १३ मे ते २४ मे २०२५ दरम्यान फ्रान्समधील कान्स शहरात पार पडत आहे.

Updated: May 21, 2025 10:35 IST
Follow Us
  • Ruchi Gujjar Cannes 2025
    1/12

    Cannes Film Festival 2025: जगभरात सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • 2/12

    हा फेस्टिव्हल १३ मे ते २४ मे २०२५ दरम्यान फ्रान्समधील कान्स शहरात (Cannes City in France) पार पडत आहे.

  • 3/12

    या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील चित्रपट (Movie), कलाकार (Actors) आणि दिग्दर्शक (Directors) सहभागी होतात.

  • 4/12

    अभिनेत्री (Actress) आणि मॉडेल (Model) रुची गुजरच्या (Ruchi Gujjar) कान्समधील लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • 5/12

    रुचीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोनेरी रंगाचा डिझायनर राजस्थानी लेहेंगा (Golden Rajasthani Lehenga Look) परिधान केला होता.

  • 6/12

    लेहेंग्यातील लूकवर रुचीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister of India Narendra Modi) यांच्या फोटोंचा नेकलेस (Necklace) गळ्यात परिधान केला होता.

  • 7/12

    रुचीने परिधान केलेला राजस्थानी लेहेंगा हा रोपा शर्माने (Designer Roopa Sharmaa) डिझाईन केला आहे.

  • 8/12

    रुचीने ‘मिस हरियाणा २०२३’चा (Miss Haryana 2023) किताब जिंकला आहे.

  • 9/12

    रुचीने ‘जब तू मेरी ना रही’ (Jab Tu Meri Na Rahi) आणि ‘हेली में चोर’ (Heli Mein Chor) या गाण्यात काम केले आहे.

  • 10/12

    रुचीने जयपूरच्या महाराणी कॉलेजमधून (Jaipur Maharani College) पदवीधर शिक्षण (Graduation) पूर्ण केले.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : रुची गुजर/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : झी मराठीच्या ‘आंबा महोत्सव २०२५’मधील कलाकारांचे खास फोटो पाहिलेत का?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Cannes film festival 2025 actress model ruchi gujjar golden lehenga pm narendra modi necklace sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.