Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonali patil shared photos from the sets of aai tulja bhavani serial marathi look viral spl

पिवळी साडी- खण चोळीमधील सोनाली पाटीलचा मराठमोळा अंदाज, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेच्या सेटवरील आठवणींत रमली…

Sonali Patil Marathi Look: आई तुळजाभवानी या मालिकेत अभिनेत्रीने राजा महिषासुराच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

May 24, 2025 10:53 IST
Follow Us
  • Sonali Patil, Bigg Boss Marathi 3, Aai Tuljabhavani
    1/10

    अभिनेत्री सोनाली पाटील (Sonali Patil) बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून घराघरांत पोहोचली.

  • 2/10

    सोनाली पाटीलने सोनी टीव्हीवरील ‘जुळता जुळता जुळतंय की’ मालिकेत काम केले आहे.

  • 3/10

    तसेच वैजू नंबर १ या मालिकेत अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली.

  • 4/10

    तसेच २०२४ मध्ये कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती.

  • 5/10

    याच मालिकेच्या सेटवरील लूक तिने आता इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

  • 6/10

    आई तुळजाभवानी या मालिकेत अभिनेत्रीने राजा महिषासुराच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

  • 7/10

    शुंभा असे तिच्या पात्राचे नाव होते. दरम्यान, तिचे हे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

  • 8/10

    या लूकमध्ये अभिनेत्री पारंपरिक मराठमोळ्या अंदाजात दिसून येत आहे. तिने पिवळ्या रंगाची साडी आणि खणाची चोळी परिधान केली आहे.

  • 9/10

    सोनालीने या “फोटोंना जुनं ते सोनं
    आई तुळजाभवानी On set”, असं कॅप्शन दिलं आहे.

  • 10/10

    चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर ‘अस्सल मराठमोळं सौंदर्य … कौतुक आणि आदर’, ‘चोळी मधे लय झाक दिसता ओ’, अशा कमेंट्स केल्या आहेत. (सर्व फोटो साभार- सोनाली पाटील इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress sonali patil shared photos from the sets of aai tulja bhavani serial marathi look viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.