-
मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashvini Mahangade) नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अश्विनीने पांढऱ्या रंगाची कॉटन साडी (White Cotton Saree) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर अश्विनीने मोत्यांचा तन्मणी हार (Tanmani Necklace) परिधान केला आहे.
-
अश्विनीने या फोटोशूटला ‘अपनी जिंदगी के चित्रकार खुद बने, जो रंग मन को भाये वही भरे..’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
‘किरदार भले कितना ही साफ हो, लोग वही सोचेंगे जो उन्हे सोचना है..’ असे कॅप्शन या फोटोंना दिले आहे.
-
अश्विनीच्या साडीतील फोटोशूटवर गौरी कुलकर्णीने (Gauri Kulkarni) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
अश्विनीने साकारलेली ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
Photos: ‘अपनी जिंदगी के…’; मराठी अभिनेत्रीचे पांढऱ्या साडीत सुंदर फोटोशूट
पांढऱ्या साडीतील लूकवर अश्विनीने मोत्यांचा तन्मणी हार परिधान केला आहे.
Web Title: Marathi tv actress ashvini mahangade white saree look photoshoot viral on social media sdn