• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about actress prachi pisat marathi actor sudesh mhashilkar flirting message her viral photos sdn

Photos: कोण आहे अभिनेत्री प्राची पिसाट? मराठी अभिनेत्याने केले तिला अश्लील मेसेज

प्राचीने झी मराठीच्या ‘तू चाल पुढे’ या मालिकेत ‘तारा’ ही भूमिका साकारली होती.

Updated: May 27, 2025 12:40 IST
Follow Us
  • Prachi Pisat Sudesh Mhashilkar
    1/12

    मराठी अभिनेत्री प्राची पिसाटला (Prachi Pisat) मराठी अभिनेता सुदेश म्हशीलकरने (Sudesh Mhashilkar) अश्लील मेसेज केले आहे.

  • 2/12

    प्राचीने सुदेशच्या चॅटचे स्कीनशॉट सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

  • 3/12

    सुदेशने मेसेजवर ‘तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली आहे, तुझा नंबर पाठव’, अशी मागणी केली आहे.

  • 4/12

    सुदेशने अनेक मराठी मालिका (TV Serial) व चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.

  • 5/12

    सुदेशने ‘भाग्य दिले तू मला’ (Bhagya Dile Tu Mala) या मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती.

  • 6/12

    ‘स ला ते स ला ना ते’, ‘जुगाड्या’ आणि ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटांमध्ये सुदेशने काम केले आहे.

  • 7/12

    सुदेश ‘रानबाजार’ (Raan Baazaar Web Series) या वेब सिरीजमध्येही झळकला होता.

  • 8/12

    प्राचीने अनेक मराठी मालिकांमध्ये (Marathi TV Serial) काम केले आहे.

  • 9/12

    ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘नकळत सारे घडले’ या मालिकांमध्ये प्राची झळकली होती.

  • 10/12

    प्राचीने झी मराठीच्या ‘तू चाल पुढे’ (Tu Chal Pudha) या मालिकेत ‘तारा’ ही भूमिका साकारली होती.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : प्राची पिसाट/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘अपनी जिंदगी के…’; मराठी अभिनेत्रीचे पांढऱ्या साडीत सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Know about actress prachi pisat marathi actor sudesh mhashilkar flirting message her viral photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.