• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress madhurani gokhale monsoon 2025 look photoshoot in blue one piece dress sdn

Photos: पावसाळ्यानिमित्त मधुराणी गोखलेचे निळ्या वन पिस ड्रेसमध्ये फोटोशूट

मधुराणीने हे फोटोशूट पुण्यातील कोथरूड येथील कॅफेमध्ये केले आहे

Updated: May 27, 2025 17:36 IST
Follow Us
  • Madhurani Gokhale Blue One Piece Dress
    1/9

    स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेतून मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) प्रसिद्धीझोतात आली.

  • 2/9

    या मालिकेत मधुराणीने आई म्हणजेच ‘अरुंधती’ची मुख्य भूमिका साकारली होती.

  • 3/9

    मधुराणीने पावसाळ्यानिमित्त खास फोटोशूट (Monsoon 2025 Photoshoot) केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी मधुराणीने निळ्या रंगाचा वन पिस ड्रेस (Blue One Piece Dress) परिधान केला आहे.

  • 5/9

    मधुराणीने परिधान केलेला हा ड्रेस इन्स्टाग्रामवरील (Anjor) या ब्रॅण्डचा आहे.

  • 6/9

    मधुराणीने हे फोटोशूट पुण्यातील कोथरूड (Pune, Kothrud Cafe) येथील कॅफेमध्ये केले आहे.

  • 7/9

    अभिनेत्री असण्याबरोबरच मधुराणी एक उत्तम कवयित्रीदेखील (Poet) आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडचा सोनेरी डिझायनर गाऊनमध्ये ग्लॅमरस लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress madhurani gokhale monsoon 2025 look photoshoot in blue one piece dress sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.