Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ankita walawalkar kunal bhagat visited disneyland paris shared europe vacation photos viral sdn

Photos: अंकिता वालावलकरने शेअर केले पॅरिसच्या डिस्नेलँडमधील खास फोटो

फ्रान्सच्या पॅरिस शहराजवळ मॅर्ने-ला-वॅली येथे डिस्नेलँड स्थित आहे.

May 28, 2025 13:20 IST
Follow Us
  • Ankita Walawalkar Kunal Bhagat Disneyland Paris
    1/9

    अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) सध्या नवरा कुणाल भगतबरोबर (Kunal Bhagat) युरोप फिरायला गेले आहे.

  • 2/9

    अंकिताने इन्स्टाग्रामवर पॅरिसच्या डिस्नेलँडमधील (Paris Disneyland) खास फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    फ्रान्सच्या (France) पॅरिस शहराजवळ मॅर्ने-ला-वॅली (Marne-la-Vallée) येथे डिस्नेलँड स्थित आहे.

  • 4/9

    डिस्नेलँडमध्ये (Disneyland) प्रसिद्ध परीकथांच्या कथांवर आधारित राइड्स आणि शो पाहायला मिळतात.

  • 5/9

    या फोटोंमध्ये अंकिताने गडद गुलाबी रंगाचा वेलवेट जम्पसूट (Dark Pink Velvet Jumpsuit) परिधान केला आहे.

  • 6/9

    ‘Every Princess Needs A Castle…’ असे कॅप्शन अंकिताने डिस्नेलँडमधील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 7/9

    कुणालने या फोटोंमध्ये पेस्टल रंगाचे टी-शर्ट (Red T-Shirt) आणि डेनिम जीन्स (Denim Jeans) परिधान केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : छाया कदम यांच्या कान्स चित्रपट महोत्सवातील लूकने वेधले सर्वांचे लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ankita walawalkar kunal bhagat visited disneyland paris shared europe vacation photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.