• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dev manus madhla adhyay upcoming tv serial kiran gaikwad shared varanasi shooting experience photos sdn

Photos: किरण गायकवाडने सांगितला ‘देवमाणूस – मधला अध्याय’ मालिकेतील वाराणसी येथील शूटिंगचा अनुभव

मी पहिल्यांदाच वाराणसीला गेलो होतो. माझ्यासाठी सर्वच नवीन होते.

Updated: May 29, 2025 10:30 IST
Follow Us
  • Kiran Gaikwad Dev Manus Madhla Adhyay Shooting
    1/16

    झी मराठी वाहिनीवर २ जूनपासून ‘देवमाणूस – मधला अध्याय’ (Dev Manus Madhla Adhyay) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/16

    या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • 3/16

    किरणने वाराणसी येथे केलेल्या शूटिंगचा अनुभव सांगितला आहे.

  • 4/16

    किरण म्हणाला.. वाराणसीमध्ये शूटिंग करण्याचा अनुभव खूप कमाल होता. माझ्या बकेट लिस्ट मध्ये होतं की कधीतरी मी वाराणसीला जावं कारण तिकडच्या भाषेचा एक लहेजा आहे.

  • 5/16

    गंगा नदी आणि तिकडचे सौंदर्य अनुभवायचे होत. मला कळल की वाराणसीला शूटिंग आहे तेव्हा माझा उत्साह अधिक वाढला होता.

  • 6/16

    देवमाणूसच्या आधीच्या मालिकेत राजस्थानमध्ये शूट केलं तेव्हा मला तिकडची भाषा शिकायला मिळाली होती.

  • 7/16

    राजस्थानी खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळाला होता.

  • 8/16

    आम्ही ३-४ दिवसांसाठी वाराणसीला शूट केल त्यामुळे टाईमलाइन खूप कट टू कट होती.

  • 9/16

    वाराणसीच्या गल्लीमध्ये मी चढावर ८-९ किलोमीटर सलग सायकल चालवली आहे.

  • 10/16

    खूप भयंकर हाल झाले होते माझे. सायकल जोरात चालवायची होती आणि त्यात सायकलची चेन ही निघत होती. २-३ वेळा मी पडतापडता राहिलो.

  • 11/16

    मी पहिल्यांदाच वाराणसीला गेलो होतो. माझ्यासाठी सर्वच नवीन होते. तिकडे मणिकर्णिका घाट आहे, राजाहरिश्चंद्र घाट आहे.

  • 12/16

    सर्वाना एकत्र गंगा आरतीमध्ये तल्लीन होताना मला बघायच होते.

  • 13/16

    वाराणसीमधील स्पेशल पेहलवान लस्सी आणि कचोरी मला खूप आवडली.

  • 14/16

    वाराणसीत मी आई आणि बायकोसाठी साड्यादेखील खरेदी केल्या.

  • 15/16

    (सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

  • 16/16

    (हेही पाहा : अंकिता वालावलकरने शेअर केले पॅरिसच्या डिस्नेलँडमधील खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Dev manus madhla adhyay upcoming tv serial kiran gaikwad shared varanasi shooting experience photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.