• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sukhada khandkekar photoshoot at leh ladakh wearing pink mul cotton saree sdn

Photos: गुलाबी मल कॉटन साडीत सुखदा खांडकेकरचं लेह-लडाखमध्ये सुंदर फोटोशूट

लेह-लडाख हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

Updated: May 29, 2025 13:22 IST
Follow Us
  • Sukhada Khandkekar Leh Ladakh Photoshoot
    1/9

    सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar) ही मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

  • 2/9

    सुखदाने नुकतेच लेह-लडाखमध्ये (Leh Ladakh) सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे.

  • 3/9

    लेह-लडाख हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी (Popular Tourist Place In India) एक आहे.

  • 4/9

    लेह-लडाखच्या अविस्मरणीय निसर्गसौंदर्याने भान हरपून जाते.

  • 5/9

    या फोटोशूटसाठी सुखदाने गुलाबी रंगाची मल कॉटन साडी (Pink Mul Cotton Saree) आहे.

  • 6/9

    सुखदाने या फोटोशूटला ‘यह दिल कहीं खोया हैं मेरा…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 7/9

    सुखदाच्या साडीतील फोटोशूटवर पती अभिजित खांडकेकरने (Abhijeet Khandkekar) प्रेमाचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : यंदाची वटपौर्णिमा होईल खास! पूजेसाठी अशा व्हा तयार; बघा पारंपरिक लूकचे सुंदर पर्याय)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress sukhada khandkekar photoshoot at leh ladakh wearing pink mul cotton saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.