• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress priya bapat family trip to dubai shared photos on instagram viral sdn

Photos: कुटुंबाबरोबर प्रिया बापटचा दुबईत सफरनामा; इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो

Priya Bapat Family Trip To Dubai: प्रियाने भाचीबरोबर दुबईतील प्राणीसंग्रहालयाला भेट दिली.

Updated: May 29, 2025 14:08 IST
Follow Us
  • Priya Bapat Dubai Family Trip
    1/10

    मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या कुटुंबाबरोबर दुबईत सफरनामा (Dubai Family Vacation) आहे.

  • 2/10

    प्रियाने इन्स्टाग्रामवर दुबईतील (Dubai) काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 3/10

    दुबई हे संयुक्त अरब अमिरातींच्या (UAE) सात अमिरातांपैकी एक असून, ते देशातील सर्वांत प्रसिद्ध आणि विकसित शहरांपैकी एक आहे.

  • 4/10

    दुबईचे नाव घेतल्यावर लगेचच आपल्या डोळ्यांसमोर उंचच उंच इमारती, आलिशान मॉल्स, आणि वाळवंटी सौंदर्य उभे राहते.

  • 5/10

    प्रियाने भाचीबरोबर दुबईतील प्राणीसंग्रहालयाला (Dubai Zoo) भेट दिली.

  • 6/10

    प्रियाने या फोटोंना ‘Zoo Views, Fishy Friends & A Whole Lotta Family Madness!’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/10

    दुबईत प्रियाचा बाबांबरोबरचा सुंदर फोटो…

  • 8/10

    गेल्या महिन्यात प्रियाचा ‘कोस्टाओ’ (Costao) हा चित्रपट झी-५ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : गुलाबी मल कॉटन साडीत सुखदा खांडकेकरचं लेह-लडाखमध्ये सुंदर फोटोशूट)

TOPICS
प्रिया बापटPriya BapatमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress priya bapat family trip to dubai shared photos on instagram viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.