Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame prajakta mali beautiful look in blue dress see photos spl

Photos : १०० कॅरेट शुद्ध सौंदर्य! प्राजक्ता माळीचा निळ्या ड्रेसमधला सालस अंदाज…

प्राजक्ता माळीचं नवं फोटोशूट पाहिलं का? चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

May 30, 2025 14:23 IST
Follow Us
  • prajakta mali in blue dress
    1/9

    प्राजक्ता माळी नेहमी सोशल मीडियावरून चाहत्यांना काही ना काही ट्रिट देत राहते.

  • 2/9

    आता तिने हे निळ्या ड्रेसमधले फोटो पोस्ट केले आहेत.

  • 3/9

    यावेळी प्राजक्ताने पहिल्यांदाच डोळ्यांत काजळ लावले आहे.

  • 4/9

    फोटो पोस्ट करताना तिने ‘कधी नव्हे ते काजळ लावलं म्हणून…’ असं फोटो कॅप्शन तिने दिलंय

  • 5/9

    दरम्यान या ड्रेसमध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसत आहे.

  • 6/9

    तिच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. एका चाहत्याने केलेली कमेंटही बरीच चर्चेत आहे. तो म्हणाला..”शंभर कॅरेट शुद्ध सौंदर्य, प्राजू उत्तम सूत्रसंचालक उत्तम अभिनेत्री कुशल उद्यमी अष्टपैलू व्यक्तिमत्व”

  • 7/9

    प्राजक्ता सध्या सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात काम करत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : काळ्या वनपिस ड्रेसमध्ये धनश्री काडगावकर, सेल्फी फोटोशूटवर चाहते भाळले……

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame prajakta mali beautiful look in blue dress see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.