• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mann pakharawani song fame actress aditi dravid blue lehenga look photos viral sdn

Photos: वीट भट्टीत अदिती द्रविडने केले निळ्या लेहेंग्यात हटके फोटोशूट

गेल्यावर्षी अदितीचे ‘मन पाखरावानी’ हे गाणे ‘सारेगामा मराठी’वर प्रदर्शित झाले होते.

Updated: June 1, 2025 13:26 IST
Follow Us
  • Aditi Dravid Mann Pakharawani Song
    1/9

    मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री अदिती द्रविडने (Aditi Dravid) नुकतेच वीट भट्टीत हटके फोटोशूट केले आहे.

  • 2/9

    या फोटोशूटसाठी अदितीने निळ्या रंगाचा लेहेंगा (Blue Lehenga Look) परिधान केला आहे.

  • 3/9

    निळ्या लेहेंग्यावर गुलाबी रंगाची ओढणी (Pink Dupatta) घेत अदितीने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.

  • 4/9

    अदितीने या फोटोशूटला ‘Sundaying With मनं पाखरावानी Memories!’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 5/9

    गेल्यावर्षी अदितीचे ‘मन पाखरावानी’ (Mann Pakharawani Song) हे गाणे ‘सारेगामा मराठी’वर (Saregama Marathi) प्रदर्शित झाले होते.

  • 6/9

    या गाण्यात अदितीबरोबर अभिनेता साईंकित कामतने (Sainkeet Kamat) काम केले होते.

  • 7/9

    साईंकितबरोबरच्या फोटोला अदितीने ‘A Year To मनं पाखरावानी’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अनघा भगरे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात अनघा भगरेचे लाल ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Mann pakharawani song fame actress aditi dravid blue lehenga look photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.