-
स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte TV Serial) या मालिकेतून अभिनेता निरंजन कुलकर्णी (Niranjan Kulkarni) घराघरात पोहोचला.
-
निरंजनने नुकतीच मनीषा गुरमबरोबर (Manisha Guram) लग्नगाठ बांधली.
-
निरंजन व मनीषाच्या लग्नसोहळ्यातील (Niranjan Kulkarni Manisha Guram Wedding Photos) काही फोटो सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.
-
लग्नसोहळ्यासाठी निरंजनने काळ्या रंगाचा ब्लेझर सूट (Black Blazer Suit) परिधान केला होता.
-
मनीषाने लग्नसोहळ्यासाठी चंदेरी रंगाचा डिझायनर गाऊन (Silver Designer Gown) परिधान केला होता.
-
निरंजन व मनीषाच्या लग्नातील फोटोंवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव (Wedding Wishes) केला आहे.
-
‘Celebrating Our Love And New Beginnings…’ असे कॅप्शन निरंजनने लग्नातील फोटोंना (Wedding Photo Caption) दिले आहे.
-
निरंजनने ठाण्यात स्वत:चे हॉटेल सुरू (New Restaurant In Thane) केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : निरंजन कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
Photos: ‘आई कुठे काय करते’ फेम निरंजन कुलकर्णीच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल
Niranjan Kulkarni Manisha Guram Wedding: निरंजनने नुकतीच मनीषा गुरमबरोबर लग्नगाठ बांधली.
Web Title: Aai kuthe kay karte tv serial fame actor niranjan kulkarni manisha guram wedding photos viral sdn