-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) इन्स्टाग्रामवर नव्या फोटोशूटमधील (New Photoshoot) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट लेहेंगा (Print Floral Print Lehenga) परिधान केला आहे.
-
गुलाबी लेहेंग्यातील लूकवर प्राजक्ताने हलका मेकअप (Makeup) आणि सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
प्राजक्ताने हा लूक सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमासाठी केला आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात प्राजक्ता निवेदिका (Anchoring) आहे.
-
गुलाबी लेहेंग्यात प्राजक्ताचं सौंदर्य खुललं आहे.
-
प्राजक्ताच्या लेहेंग्यातील फोटोंवर चाहत्याने ‘राधा ही बावरी…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
Photos: गुलाबी रंगाच्या फ्लोरल प्रिंट लेहेंग्यात खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य
प्राजक्ताने हा लूक सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमासाठी केला आहे.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress prajakta mali pink lehenga look photos sdn