• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ratris khel chale tv serial fame actress mangal rane pednekar baby shower photos viral sdn

Photos: ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्रीच्या डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत का?

या मालिकेत अभिनेत्री मंगल राणेने ‘वच्छी’ची सून ‘शोभा’ ही भूमिका साकारली होती.

Updated: June 2, 2025 14:03 IST
Follow Us
  • Mangal Rane Pednekar Baby Shower
    1/12

    झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale TV Serial) ही मालिका चांगलीच गाजली होती.

  • 2/12

    या मालिकेत अभिनेत्री मंगल राणेने (Mangal Rane) ‘वच्छी’ची सून ‘शोभा’ ही भूमिका साकारली होती.

  • 3/12

    २०२४मध्ये मंगलने संतोष पेडणेकरबरोबर (Santosh Pednekar) लग्नगाठ बांधली.

  • 4/12

    नुकताच मंगलचा डोहाळे जेवणाचा (Baby Shower) कार्यक्रम पार पडला.

  • 5/12

    डोहाळे जेवणासाठी मंगलने हिरव्या रंगाची सुंदर साडी (Green Saree Look) नेसली होती.

  • 6/12

    हिरव्या साडीतील लूकवर मंगलने फुलांच्या दागिन्यांचा (Floral Jewellery) साज केला होता.

  • 7/12

    डोहाळे जेवणाच्या फोटोंना मंगलने ‘Our Greatest Blessing Is On The Way’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/12

    मंगलच्या डोहाळे जेवणातील फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्साचा वर्षाव केला आहे.

  • 9/12

    मंगल याआधी ‘गाव गाता गजाली’ (Gaav Gata Gajali) आणि ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ (Kshetrapal Shree Dev Vetoba) या मालिकेत काम केले होते.

  • 10/12

    अनेक पारितोषिक पटकावणाऱ्या ‘रेडू’ (Redu Marathi Movie) या चित्रपटातही मंगल झळकली होती.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : मंगल राणे/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : गुलाबी रंगाच्या फ्लोरल प्रिंट लेहेंग्यात खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ratris khel chale tv serial fame actress mangal rane pednekar baby shower photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.