-
झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ (Paaru TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे (Sharayu Sonawane) ‘पारू’ची भूमिका साकारत आहे.
-
शरयूने नुकतेच साडीत सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शरयूने निळ्या रंगाची पेशवाई साडी (Blue Peshwai Saree) नेसली आहे.
-
शरयूच्या साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
‘पारू’ ही मालिका एक मनोरंजक (Paaru Latest Episode) वळण घेत आहे.
-
‘पारू’ मालिकेतील येणारे भाग प्रेक्षकांची उत्कंठा आणखीन वाढवणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शरयू सोनावणे/इन्स्टाग्राम)
Photos: ‘पारू’ मालिकेतील शरयू सोनावणेचा निळ्या पेशवाई साडीत सुंदर लूक
शरयूच्या साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Web Title: Paaru tv serial fame actress sharayu sonawane blue peshwai saree look photoshoot viral sdn