• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prajakta mali home unique name plate design with flowers see photo sva

Photos : प्राजक्ता माळीच्या घराची सुंदर नेमप्लेट पाहिलीत का? हटके डिझाईनने वेधलं लक्ष

प्राजक्ता माळीच्या घराची नेमप्लेट आहे खूपच सुंदर, फोटो आला समोर…

Updated: June 3, 2025 16:29 IST
Follow Us
  • prajakta mali home unique name plate
    1/9

    प्राजक्ता माळीला मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

  • 2/9

    आजवर तिने अनेक लोकप्रिय मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.

  • 3/9

    अलीकडेच प्राजक्ताने आपल्या राहत्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

  • 4/9

    प्राजक्ताला मुंबईतील घरात वास्तव्यास येऊन तब्बल १० वर्षे पूर्ण झाली आहेत.

  • 5/9

    यानिमित्ताने प्राजक्ताने तिच्या घरी कीर्तन, पूजापाठ, भजन आणि गुरुपूजेचं आयोजन केलं होतं.

  • 6/9

    प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या घरातील बुकशेल्फची झलक पाहायला मिळाली.

  • 7/9

    प्राजक्ताच्या घरातील बुकशेल्फ खूपच सुंदर आणि हटके आहे.

  • 8/9

    याशिवाय तिच्या घराच्या नेमप्लेटने सुद्धा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 9/9

    अभिनेत्रीच्या नावाप्रमाणे प्राजक्ताच्या फुलांची डिझाईन या नेमप्लेटमध्ये पाहायला मिळते. ( सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम/ नेमप्लेट-bonheurgifts )

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Prajakta mali home unique name plate design with flowers see photo sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.