-
आपल्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री आणि नृत्यांगणा म्हणजे मानसी नाईक.
-
‘वाट माही बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे मानसीला तूफान लोकप्रियता मिळाली.
-
आपल्या नृत्याने चर्चेत असणारी मानसी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर मानसी तिचे अनेक लूकमधील फोटो शेअर करत असते.
-
अशातच तिने पिवळ्या साडीमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
पिवळ्या साडीवर पिवळ्या रंगाचा मॅचिंग ब्लाऊज असा सिंपल आणि सुंदर लूक तिने केला आहे.
-
शिवाय हातात लाल डिझाईनर बांगड्या आणि गळ्यात छानसा हारही परिधान केल्याचे दिसत आहे.
-
मानसीने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
‘सुंदर’, ‘छान’, सदाबहार अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी तिच्या मानसीच्या लूकचं कौतुक केलं आहे.
परी म्हणू की सुंदरा! पिवळ्या साडीतील खास फोटोंमध्ये खुळलं मानसी नाईकचं सौंदर्य, चाहते फिदा
मानसी नाईकने शेअर केलेल्या पिवळ्या साडीमधील फोटोंवर चाहते फिदा
Web Title: Manasi naik shared her yellow saree photos on social media ssm 00