-
मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत झळकलेली अभिनेत्री म्हणजे जिनिलीया देशमुख.
-
जिनिलीया देशमुख सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच जिनिलीयाने तिचे काही नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
जिनिलीयाने ब्लॅक सूटमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
या ब्लॅक सूटला साजेसी टोपीही तिने डोक्यावर घेतली आहे.
-
जिनिलीयाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचे मनमोहक हास्यही पाहायला मिळत आहे.
-
जिनिलीयाचे हे मनमोहक हास्यावर चाहतेही फिदा झाले आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
जिनिलीयाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
-
दरम्यान, जिनिलीया लवकरच ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे
जिनिलीया देशमुखचा हटके अंदाज, मनमोहक हास्य पाहून चाहते घायाळ, पाहा फोटो
जिनिलीया देशमुखचं मनमोहक हास्य, पाहा सुंदर फोटो
Web Title: Genelia deshmukh shares photos in black suit ssm 00