-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ (Ashok Ma Ma TV Serial) या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली.
-
या मालिकेत ‘भैरवी’ची भूमिका अभिनेत्री रसिका वाखारकर (Rasika Wakharkar) साकारत आहे.
-
रसिकाने नुकतेच समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट (Beach Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रसिकाने लाल रंगाची बांधणी प्रिंट साडी (Red Saree Look) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर रसिकाने वी नेक पॅटर्नचा मॅचिंग ब्लाऊज (V Neck Pattern Blouse) परिधान केला आहे.
-
रसिकाच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेत्री सीमा घोगळेने (Seema Ghogale) ‘wow’ अशी कमेंट केली आहे.
-
या फोटोशूटला रसिकाने ‘लाटांच्या तालात मला माझं शांत राहणं सापडतं..’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
रसिकाने याआधी ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ (Pirticha Vanva Uri Petla) या मालिकेत ‘सावी’ची भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका वाखारकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘अशोक मा. मा.’ मालिकेतील ‘भैरवी’चं समुद्रकिनारी साडीत सुंदर फोटोशूट
या फोटोशूटसाठी रसिकाने लाल रंगाची बांधणी प्रिंट साडी नेसली आहे.
Web Title: Ashok ma ma tv serial fame actress rasika wakharkar beach photoshoot in red saree v neck blouse sdn