• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. newly weds actress hina khan rocky jaiswal know about their net worth income photos sdn

Hina Khan Rocky Jaiswal Net Worth: नवविवाहित हिना खान व रॉकी जैस्वालमध्ये कोण आहे श्रीमंत?

जवळपास ११ वर्षांपासून हिना व रॉकी रिलेशनशिपमध्ये होते.

Updated: June 6, 2025 11:50 IST
Follow Us
  • Hina Khan Rocky Jaiswal Net Worth
    1/12

    छोट्या पडद्यावर प्रसिद्धी अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) ४ जून रोजी बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालबरोबर (Rocky Jaiswal) लग्नगाठ बांधली.

  • 2/12

    जवळपास ११ वर्षांपासून हिना व रॉकी रिलेशनशिपमध्ये (Relationship) होते.

  • 3/12

    हिना व रॉकीने नोंदणी पद्धतीने लग्न (Register Wedding) केले.

  • 4/12

    रॉकीचे खरे नाव जयंत जैस्वाल असे आहे. तो एक निर्माता, लेखक आणि उद्योजक आहे.

  • 5/12

    हिना ही भारतीय टेलिव्हिजनमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 6/12

    हिना रॉकीपेक्षा जास्त श्रीमंत (Net Worth) आहे. तिची एकूण संपत्ती ५२ कोटी रुपये आहे.

  • 7/12

    रॉकीची एकूण संपत्ती सात कोटी रुपये आहे. परंतु काही अहवालांनुसार ती ५० ते ६० कोटी रुपयांपर्यंत असू शकते, कारण त्यांचे विविध व्यावसायिक उपक्रम आहेत.

  • 8/12

    स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून हिना घराघरात लोकप्रिय झाली.

  • 9/12

    हिनाने ‘बिग बॉस ११’ आणि ‘खतरों के खिलाडी ८’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

  • 10/12

    हिना स्तनाच्या तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाशी लढा देत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : हिना खान/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘अशोक मा. मा.’ मालिकेतील ‘भैरवी’चं समुद्रकिनारी साडीत सुंदर फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Newly weds actress hina khan rocky jaiswal know about their net worth income photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.