• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aai kuthe kay karte fame niranjan kulkarni wedding new look photos ssm

डोक्यावर पगडी, कपाळावर चंद्रकोर अन्…; निरंजन कुलकर्णीच्या लग्नाचे पेशवाई लूकमधील फोटो समोर

‘आई कुठे काय करते’ फेम निरंजन कुलकर्णीने शेअर केले लग्नातील पेशवाई लूकमधील फोटो

June 6, 2025 20:05 IST
Follow Us
  • ‘आई कुठे काय करते’ फेम निरंजन कुलकर्णीने नुकतीच विवाहगाठ बांधली.
    1/10

    ‘आई कुठे काय करते’ फेम निरंजन कुलकर्णीने नुकतीच विवाहगाठ बांधली.

  • 2/10

    गेल्या महिन्यात ९ तारखेला निरंजन मनीषा गुरमबरोबर विवाहबंधनात अडकला.

  • 3/10

    इन्स्टाग्रामवर ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा व्हिडीओ शेअर करत त्याने ही खुशखबर दिली.

  • 4/10

    या व्हिडीओमधून त्याने डेस्टिनेशन वेडिंग केल्याचंही सांगितलं होतं.

  • 5/10

    या व्हिडीओत निरंजन व पत्नीने वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो शेअर केले होते.

  • 6/10

    अशातच आता त्यांनी लग्नाचा पारंपरिक लूकमधील आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

  • 7/10

    या फोटोंमध्ये निरंजन व त्याच्या पत्नीचा पेशवाई लूक पाहायला मिळत आहे.

  • 8/10

    अभिनेत्याने पांढरा सदरा व त्यावर गुलाबी रंगाचं धोतर परिधान केलं आहे.

  • 9/10

    तसंच त्याने डोक्यावर पुणेरी पगडी आणि कपाळावर चंद्रकोरही लावली आहे.

  • 10/10

    गोव्यातील मोरजीम बीचवर निरंजन व मनीषाचा लग्नाचा सोहळा पार पडला. (फोटो : इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Aai kuthe kay karte fame niranjan kulkarni wedding new look photos ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.