Loksatta

सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi updates two actors from shiva serial left the show shares emotional post sva

‘शिवा’च्या सासू-सासऱ्यांनी अचानक सोडली मालिका! आता मालिकेत झळकणार ‘हे’ दोन नवीन कलाकार, पाहा फोटो…

‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेतून २ कलाकारांची एक्झिट, त्यांच्याऐवजी मालिकेत कोण झळकणार? जाणून घ्या…

June 6, 2025 21:02 IST
Follow Us
  • zee marathi updates two actors from shiva serial left the show
    1/9

    ‘झी मराठी’वर गेल्यावर्षी फेब्रुवारी ( २०२४ ) महिन्यात ‘शिवा’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

  • 2/9

    यामध्ये अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

  • 3/9

    सध्या ही मालिका दोन कलाकारांनी लागोपाठ एक्झिट घेतल्यामुळे चर्चेत आली आहे.

  • 4/9

    या मालिकेत सिताईंची ( शिवाच्या सासूबाई ) भूमिका साकारणाऱ्या मीरा वेलणकरांनी भावुक पोस्ट शेअर करत या मालिकेचा निरोप घेतला.

  • 5/9

    आता सिताईंपाठोपाठ ‘शिवा’च्या सासऱ्यांची भूमिका साकारणाऱ्या समीर पाटील यांनीही ही मालिका सोडली आहे.

  • 6/9

    मालिकेचा निरोप घेताना अभिनेते समीर पाटील यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली होती.

  • 7/9

    आता इथून पुढे सिताईंची भूमिका मालिकेत अभिनेत्री स्नेहा रायकर साकारणार आहेत.

  • 8/9

    तर, रामभाऊंच्या ( रामचंद्र देसाई ) भूमिकेत अभिनेते रमेश वाणी झळकणार आहेत.

  • 9/9

    दरम्यान, ‘शिवा’ मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते. ( सर्व फोटो सौजन्य : झी मराठी, मीरा वेलणकर, समीर पाटील इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Zee marathi updates two actors from shiva serial left the show shares emotional post sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.