• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress akshayaa gurav in checked saree beautiful traditional look phule movie fatima shaikh role spl

Photos: ‘फुले’ फेम अक्षया गुरवचा पारंपरिक लूक; साडीमध्ये दिसतेय खूपच सुंदर

मराठमोळ्या अभिनेत्री अक्षया गुरवने साडीमधले नवे फोटो शेअर केले आहेत, अलीकडेच तिचा ‘फुले’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता.

June 8, 2025 13:08 IST
Follow Us
  • Phule Actress Akshayaa Gurav, Akshayaa gurav saree look
    1/9

    मराठी अभिनेत्री अक्षया गुरवने अनेक मालिक व चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

  • 2/9

    अलीकडेच तिचा फुले हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

  • 3/9

    या चित्रपटात तिने फातिमा शेख यांची व्यक्तीरेखा साकारली होती.

  • 4/9

    दरम्यान अभिनेत्रीने नवे फोटोशूट इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.

  • 5/9

    या फोटोशूटमध्ये तिचा साडीमधला पारंपरिक लूक दिसत आहे.

  • 6/9

    तिने रंगीबेरंगी चेक्ड साडी मॅचिंग ब्लाऊजवर परिधान केली आहे.

  • 7/9

    फोटोशूटमधली तिची ज्वेलरी खूप सुंदर आहे आणि तिला खूप छान दिसत आहे.

  • 8/9

    यावेळी अक्षयाने केसांत गजराही माळला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- अक्षया गुरव इन्स्टाग्राम) हेही पाहा- अभिनेत्रीने स्वतःला श्रेयस अय्यरच्या मुलांची आई घोषित केलं; क्रिकेटरची एवढी मोठी फॅन आहे तरी कोण? ती नेमकं काय म्हणाली?

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress akshayaa gurav in checked saree beautiful traditional look phule movie fatima shaikh role spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.