-
बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
जिनिलीयाने नुकतेच जांभळ्या अनारकली ड्रेसमध्ये (Purple Anarkali Dress) फोटोशूट केले आहे.
-
जांभळ्या ड्रेसमधील लूकवर जिनिलीयाने भरजरी दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
केसांची बन हेअरस्टाईल (Bun HairStyle) करत जिनिलीयाने फुलांचा गजरा माळला आहे.
-
‘मैं अपनी Favourite हूं…’ असे कॅप्शन जिनिलीयाने अनारकली ड्रेसमधील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
२००३ मध्ये जिनिलीयाने ‘तुझे मेरी कसम’ (Tujhe Meri Kasam) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood Movie) पदार्पण केले आहे.
-
जिनिलीयाने बॉलिवूडसह दक्षिण चित्रपटसृष्टीतही (South Indian Film Industry) यशस्वी कारकीर्द केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख/सोशल मीडियावर)
-
(हेही पाहा : वटपौर्णिमेसाठी ‘ठरलं तर मग’ फेम सायलीचा लाल साडीतील सुंदर लूक)
Photos: केसात गजरा, भरजरी दागिने..; जांभळ्या अनारकली ड्रेसमध्ये खुललं जिनिलीया देशमुखचं सौंदर्य
‘मैं अपनी Favourite हूं…’ असे कॅप्शन जिनिलीयाने अनारकली ड्रेसमधील फोटोंना दिले आहे.
Web Title: Actress genelia deshmukh purple anarkali dress jewellery look bun hairstyle photoshoot viral sdn