• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vat purnima 2025 marathi actress ashwini kasar green paithani saree look traditional jewellery sdn

Photos: वटपौर्णिमेच्या दिवशी ट्राय करू शकता ‘या’ अभिनेत्रीचा अस्सल मराठमोळा लूक

पैठणी साडीतील लूकवर अश्विनीने नथ, कानातले, गळ्यात चोकर हार आणि हिरव्या बांगड्या परिधान केल्या आहेत.

Updated: June 9, 2025 12:47 IST
Follow Us
  • Ashwini Kasar Green Paithani Saree Look
    1/9

    Vat Purnima 2025: वटपौर्णिमा हा सण हिंदू महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

  • 2/9

    हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला (Jyeshtha Purnima) साजरा केला जातो.

  • 3/9

    अभिनेत्री अश्विनी कासारने (Ashwini Kasar) नुकतेच अस्सल मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

  • 4/9

    या फोटोशूटसाठी अश्विनीने हिरव्या रंगाची पैठणी साडी (Green Paithani Saree Look) नेसली आहे.

  • 5/9

    पैठणी साडीतील लूकवर अश्विनीने नथ, कानातले, गळ्यात चोकर हार आणि हिरव्या बांगड्या परिधान (Jewellery) केल्या आहेत.

  • 6/9

    अश्विनीचा हा लूक वटपौर्णिमेच्या दिवशी महिला नक्की ट्राय करू शकता.

  • 7/9

    अश्विनीने या फोटोशूटला ‘Typical Yet Different!!’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : अश्विनी कासार/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : केसात गजरा, भरजरी दागिने..; जांभळ्या अनारकली ड्रेसमध्ये खुललं जिनिलीया देशमुखचं सौंदर्य)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Vat purnima 2025 marathi actress ashwini kasar green paithani saree look traditional jewellery sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.