• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these marathi actress celebrated first vat purnima 2025 after wedding traditional saree look sdn

Vat Purnima 2025: ‘या’ मराठी अभिनेत्रीने साजरी केली लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा

हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच पूर्ण चंद्राच्या दिवशी साजरा केला जातो.

Updated: June 11, 2025 10:40 IST
Follow Us
  • Vat Purnima 2025 Marathi Actress Celebration
    1/14

    वटपौर्णिमा (Vat Purnima) हा सण हिंदू स्त्रियांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण आहे.

  • 2/14

    हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच पूर्ण चंद्राच्या दिवशी साजरा केला जातो.

  • 3/14

    मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.

  • 4/14

    वटपौर्णिमेसाठी रेश्माने पोपटी रंगाची पैठणी साडी नेसली होती.

  • 5/14

    मराठी अभिनेत्री दिव्या पुगांवकरने (Divya Pugaonkar) लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.

  • 6/14

    दिव्याने वटपौर्णिमेसाठी हिरव्या रंगाची साडी नेसली होती.

  • 7/14

    ‘कोकण हार्टेड गर्ल’ फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.

  • 8/14

    वटपौर्णिमेसाठी अंकिताने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसून दागिन्यांचा साज केला होता.

  • 9/14

    मराठी अभिनेत्री शिवानी सोनारने (Shivani Sonar) लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.

  • 10/14

    शिवानीने वटपौर्णिमेसाठी मोरपंखी रंगाची साडी नेसली होती.

  • 11/14

    अभिनेत्रीने मीनल शाहने (Meenal Shah) लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.

  • 12/14

    मीनलने टपौर्णिमेसाठी पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

  • 13/14

    (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

  • 14/14

    (हेही पाहा : ‘छल कपट : द डिसेप्शन’च्या प्रमोशनसाठी श्रिया पिळगांवकरचा जांभळ्या को-ऑर्ड सेटमधील लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: These marathi actress celebrated first vat purnima 2025 after wedding traditional saree look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.