Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ti sadhya kay karte fame aarya ambekar new photoshoot in pink colour dress cute look viral spl

Photos : हृदयात वाजे समथिंग! आर्या आंबेकरचा गुलाबी ड्रेसमधला सुंदर लूक; फोटो व्हायरल…

Aarya Ambekar Cute Photos: आर्या आंबेकरचे नवे फोटोशूट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेत आले आहे, चला पाहूयात तिचे फोटो..

June 11, 2025 14:02 IST
Follow Us
  • Aarya Ambekar Cute Photoshoot
    1/9

    मराठमोळी गायिका आर्या आंबेकर नेहमी चर्चेत असते.

  • 2/9

    गायनाशिवाय आर्याने अभिनयही करते.

  • 3/9

    मराठी चित्रपट “ती सध्या काय करते” मध्ये तिने अभिनय केला आहे.

  • 4/9

    या चित्रपटाला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती.

  • 5/9

    दरम्यान, आर्याचे नवे फोटोशूट सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

  • 6/9

    या फोटोशूटमध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

  • 7/9

    आर्या तिच्या या लूकमध्ये खूपच सुंदर दिसून येत आहे.

  • 8/9

    या फोटोशूटला तिने “Always been a “Stop-and-smell-the-flowers” kinda girl!! Also, swipe for a typical vintage like mirror pic!”, असं कॅप्शन दिलं आहे.

  • 9/9

    तर चाहत्यांनीही या फोटोशूटवर “हृदयात वाजे समथिंग!”, यासारख्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. (सर्व फोटो साभार- आर्या आंबेकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : दोन फुलांचा मिलाफ! शिवाली परबच्या हिरव्या साडीमधल्या फोटोंवर चाहते घायाळ; कमेंट्सचा वर्षाव

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Ti sadhya kay karte fame aarya ambekar new photoshoot in pink colour dress cute look viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.