• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ambat shoukin marathi movie fame actress pooja sawant beach look in denim shorts shirt sdn

Photos: ‘आंबट शौकीन’ चित्रपटातील अभिनेत्रीचा समुद्रकिनारी डेनिम शॉर्ट्समधील लूक व्हायरल

तिचा ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट १३ जून २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Updated: June 11, 2025 15:30 IST
Follow Us
  • Pooja Sawant Denim Shorts Look
    1/9

    मराठी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) लवकरच दिग्दर्शक निखिल वैरागरच्या ‘आंबट शौकीन’ (Ambat Shoukin Movie) चित्रपटात झळकणार आहे.

  • 2/9

    पूजाबरोबर या चित्रपटात अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड, प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत आणि राहुल मगदूम यांसारखे नामवंत कलाकार आहेत.

  • 3/9

    पूजा सध्या ‘आंबट शौकीन’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र (Movie Promotion) आहे.

  • 4/9

    पूजाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो व्हायरल (Instagram Photos) झाले आहेत.

  • 5/9

    या फोटोंमध्ये पूजाने समुद्रकिनारी (Beach Look) पांढऱ्या व निळ्या रंगाचा स्ट्राइप्स र्शट आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केली आहे.

  • 6/9

    पूजाने या फोटोंना ‘Pretty Little Baby On The Beach’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    पूजाचा ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट १३ जून २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : पारिजातच्या फुलांची एम्ब्रॉयडरी असलेल्या काळ्या साडीत मृण्मयी देशपांडेचा लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ambat shoukin marathi movie fame actress pooja sawant beach look in denim shorts shirt sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.