-
‘कारभारी लयभारी’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अनुष्का सरकटे.
-
या मालिकेमुळे अनुष्का ‘पियू’ या नावाने घराघरांत प्रसिद्ध झाली.
-
या मालिकेतील राजवीर आणि पियूची जोडी चाहत्यांच्या चांगलीच पसंत पडली होती.
-
अनुष्का सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच अनुष्काने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये तिने व्हाईट टॉप आणि जीन्स असा सिंपल लूक केला आहे
-
या फोटोंमध्ये तिचे मनमोहक हास्य पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
अनुष्काच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
‘कारभारी लयभारी’ मालिका फेम अभिनेत्रीचं मनमोहक हास्य, सिंपल लूकमधील खास फोटो केले शेअर
‘कारभारी लयभारी’ मालिका फेम अभिनेत्रीने सिंपल लूकमधील खास फोटो केले शेअर
Web Title: Marathi actress anushka sarkate shared special photos in white top and jeans ssm 00