• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress ruchira jadhav pink saree look bhav nako khau song look viral sdn

Photos: गुलाबी साडीतील फोटो शेअर करत रुचिरा जाधव विचारतेय, ‘कशा वाटल्या मास्तरीण बाई?’

नुकतेच रुचिराचे ‘भाव नको खाऊ’ हे नवीन गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे.

Updated: June 12, 2025 10:37 IST
Follow Us
  • Ruchira Jadhav Pink Saree Look
    1/9

    ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून (Bigg Boss Marathi 4) आणि विविध मराठी मालिकांमधून (Marathi TV Serial) अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) घराघरात लोकप्रिय झाली.

  • 2/9

    नुकतेच रुचिराचे ‘भाव नको खाऊ’ (Bhav Nako Khau Song) हे नवीन गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झाले आहे.

  • 3/9

    रुचिराबरोबर या गाण्यात अभिनेता नितीश चव्हाणदेखील (Nitish Chavan) आहे.

  • 4/9

    रुचिराने इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील (Pink Saree Look) काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    गुलाबी साडीवर रुचिराने हिरव्या रंगाचा हटके डिझाईनचा ब्लाऊज (Green Unique Design Blouse) परिधान केला आहे.

  • 6/9

    या फोटोंना रुचिराने ‘कशा वाटल्या मास्तरीण बाई?’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 7/9

    नेटकऱ्यांनी रुचिराच्या साडीतील फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : रुचिरा जाधव/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘आंबट शौकीन’ चित्रपटातील अभिनेत्रीचा समुद्रकिनारी डेनिम शॉर्ट्समधील लूक व्हायरल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress ruchira jadhav pink saree look bhav nako khau song look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.