• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress hruta durgule brooklyn bridge new york photshoot

Photos : ऋता दुर्गुळेने काढले न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिजवर फोटो; कॅप्शनमधून व्यक्त केल्या भावना…

तिने ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

June 16, 2025 16:42 IST
Follow Us
  • Hruta durgule brooklyn bridge new york
    1/9

    प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेने नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 2/9

    ती न्यूयॉर्कमधल्या जगप्रसिद्ध ब्रुकलिन ब्रिजवर पोहोचली होती.

  • 3/9

    इथे तिने फोटोशूट केलं आहे आणि तिच्या चाहत्यांबरोबर ते इन्स्टाग्रामवरुन शेअरही केले आहेत.

  • 4/9

    काय म्हणाली कॅप्शनमध्ये?
    “Living my ‘Kal Ho Na Ho’ Moment”, असं दिलं कॅप्शन

  • 5/9

    दरम्यान, ऋताने अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

  • 6/9

    याव्यतिरिक्त, तिने ‘सिंगिंग स्टार’ (Singing Star) नावाचा सोनी मराठी वाहिनीवरील सिंगिंग रिॲलिटी शो होस्ट केला होता. 

  • 7/9

    ऋताने २०२२ मध्ये चित्रपट दिग्दर्शक तथा तिचा मित्र प्रतीक शाहसोबत लग्न केले आहे.

  • 8/9

    सर्व फोटो साभार- ऋता दुर्गुळे इन्स्टाग्राम

  • 9/9

    हेही पाहा- Fathers Day 2025: “जगातली सर्वात भाग्यवान मुलं”; असं म्हणत सारा तेंडुलकरने शेअर केले सचिनबरोबरचे जुने अल्बम फोटो…

TOPICS
ऋता दुर्गुळेHruta DurguleमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress hruta durgule brooklyn bridge new york photshoot

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.