Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kahe diya pardes fame rishi saxena mumbai rain photoshoot black kurta set look viral sdn

Photos: ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्याचे भरपावसात मुंबईतील ‘या’ परिसरात सिनेमॅटिक फोटोशूट

या फोटोशूटसाठी ऋषीने काळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केला आहे.

June 16, 2025 17:08 IST
Follow Us
  • Rishi Saxena Mumbai Rain Photoshoot
    1/10

    झी मराठीच्या ‘काहे दिया परदेस’ (Kahe Diya Pardes) या मालिकेतून अभिनेता ऋषी सक्सेना (Rishi Saxena) घराघरात लोकप्रिय झाला.

  • 2/10

    ऋषीने अभिनय कारकीर्दीची सुरुवात मराठी मालिकांमधून (Marathi TV Serial) केली होती.

  • 3/10

    ऋषीने भरपावसात मुंबईत सिनेमॅटिक फोटोशूट (Mumbai Rains Photoshoot) केले आहे.

  • 4/10

    या फोटोशूटसाठी ऋषीने काळ्या रंगाचा कुर्ता (Black Kurta Set) आणि पांढरा पायजमा परिधान केला आहे.

  • 5/10

    ‘Rain. Noise. Clocks. Dreams…’ असे कॅप्शन ऋषीने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.

  • 6/10

    ऋषीने हे फोटोशूट मुंबईतील ग्रॅन्ट रोड (Mumbai, Grant Road) परिसरातील चोर बाजार येथे (Chor Bazar) केले आहे.

  • 7/10

    ऋषीच्या फोटोशूटवर अभिनेत्री अपूर्वा गोरेने (Apurva Gore) ‘Kamal’ अशी कमेंट केली आहे.

  • 8/10

    ऋषीने आता पर्यंत वेब सिरीज (Web Series), मालिका (TV Serial) आणि चित्रपटांमध्ये (Movies) यशस्वी कामगिरी केली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : ऋषी सक्सेना/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : प्राजक्ता माळीचा लाल शरारा ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक; फोटोंना दिले ‘हे’ कॅप्शन)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kahe diya pardes fame rishi saxena mumbai rain photoshoot black kurta set look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.