-
आपल्या दिलखेचक अदा आणि ठसकेबाज लावणीने अनेकांच्या मनावर राज्य करणारी नृत्त्यांगणा म्हणजे गौतमी पाटील.
-
‘सबसे कातिल, गौतमी पाटील’ अशी ओळख असलेली गौतमी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
-
गौतमी सोशल मीडियावर गौतमी तिचे अनेक फोटो तसंच लावणीचे व्हिडीओ शेअर करत असते.
-
सोशल मीडियावर गौतमीचा बराच मोठा चाहतावर्ग आहे, जो तिच्या प्रत्येक फोटो अन् व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद देत असतो.
-
अशातच गौतमीने तिच्या सोशल मीडियावर नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये गौतमीने गडद गुलाबी रंगाचा आणि त्यावर सुंदर नक्षीकाम असलेला ड्रेस परिधान केला आहे. तर गळ्यातील लॉकेटही लक्ष वेधून घेत आहे
-
गौतमीने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद व्यक्त केला आहे. अनेकांनी तिची स्माईल आवडल्याचे म्हटलंय
-
झी मराठी वरील ‘देवमाणूस मधला अध्याय’ या मालिकेत तिची नुकतीच एक हटके लावणी पाहायला मिळाली. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
याशिवाय गौतमी स्टार प्रवाह वरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातही पाहायला मिळते.
गौतमी पाटीलने शेअर केले खास फोटो, स्माईल पाहून चाहत्यांनी केलं कौतुक; म्हणाले, “सबसे कातिल…”
गौतमी पाटीलने शेअर केले खास फोटो, चाहत्यांनी गोड स्माईलचं केलं कौतुक
Web Title: Gautami patil dark pink panjabi dress look photo sharad on instagram ssm 00