-
प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नरकर (Aishwarya Narkar) यांनी मराठीसह हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
-
विविध भूमिका साकारत ऐश्वर्या यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
-
ऐश्वर्या यांनी नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी पांढऱ्या रंगाची चेक्स इरकल साडी (White Irkal Saree) नेसली आहे.
-
पांढऱ्या चेक्स इरकल साडीवर ऐश्वर्या यांनी हिरव्या रंगाचा खणाचा ब्लाऊज (Green Khun Blouse) परिधान केला आहे.
-
ऐश्वर्या यांनी ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidized Jewellery) साडीतील लूकवर परिधान केले आहे.
-
१९९० साली ऐश्वर्या यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण (Entertainment Industry) केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
Photos: पांढरी चेक्स इरकल साडी, खणाचा ब्लाऊज..; ऐश्वर्या नारकर यांचं सुंदर फोटोशूट
विविध भूमिका साकारत ऐश्वर्या यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
Web Title: Marathi actress aishwarya narkar white checks irkal saree green khun blouse photos sdn