-
अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते.
-
‘क्षणभर विश्रांती’ (Kshanbhar Vishranti Movie) या चित्रपटामधून पूजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
पूजाने नुकतेच साडीत ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूजाने जांभळ्या रंगाची टिशू सिल्क साडी (Purple Tissue Silk Saree) नेसली आहे.
-
पूजाने साडीतील लूकवर मॅचिंग फुल स्लीव्ह वी नेक ब्लाऊज (Full Sleeve V Neck Blouse) परिधान केला आहे.
-
‘The Saree.. A Timeless Classic’ असे कॅप्शन पूजाने या फोटोशूटला (Saree Photoshoot Caption) दिले आहे.
-
साडीतील लूकवर पूजाने हलका मेकअप (Makeup) करत केस मोकळे सोडले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
Photos: जांभळ्या टिशू सिल्क साडीत पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज
पूजाने साडीतील लूकवर मॅचिंग फुल स्लीव्ह वी नेक ब्लाऊज परिधान केला आहे.
Web Title: Marathi actress pooja sawant purple tissue silk saree glamorous look photoshoot viral sdn