-
‘घरोघरी मातीच्या चुली’ या लोकप्रिय मालिकेतील नायिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने तिच्या पारंपरिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
रेश्मा शिंदे तिच्या सहजसुंदर अभिनयासोबतच तिच्या गोड हास्यासाठी आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते.
-
हिरव्या रंगाची पैठणी साडी आणि त्याला साजेसा गुलाबी ब्लाऊज परिधान केलेल्या रेश्माचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत..
-
तिच्या नाकातील नथ आणि गळ्यातले मंगळसूत्र तिच्या मराठमोळ्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
तिच्या फोटोंना तिने दिलेले कॅप्शन, “आभाळगत माया तुझी आम्हावर राहूदे”, हे तिच्या मनात असलेल्या कृतज्ञतेचा आणि सकारात्मक भावनांचा आविष्कार करते.
-
या फोटोंसोबत रेश्माने ‘आभाळगत माया तुझी आम्हावर राहूदे’ हे गाणंदेखील जोडले आहे.
-
ही पोस्ट केवळ सौंदर्य दाखवणारी नाही, तर ती संस्कार, श्रद्धा आणि मराठमोळ्या घराघरातलं आपलेपण दाखवते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
Photos : ‘घरो घरी मातीच्या चुली’ फेम रेश्मा शिंदेचा पारंपरिक अंदाज
‘घरी घरी मातीच्या चुली’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केलेली रेश्मा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या पारंपरिक साजशृंगारामुळे आणि भावनांनी भरलेल्या पोस्टमुळे.
Web Title: Marathi actress reshma shinde traditional marathi look in green saree goes viral svk 05