-
सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे.
-
तिने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे.
-
अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या तिच्या ‘ब्लू क्रश’ लूकमधील (Blue Crush Look) नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
-
निळ्या रंगाच्या गाऊनमधील तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
सईने परिधान केलेला निळ्या रंगाचा ट्यूब गाऊन (tube gown) तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
तिच्या या फोटोंना ‘मूड विथ अल्टिट्यूड’ (Mood with Altitude) अशी कॅप्शन तिने दिली आहे.
-
सई ताम्हणकर तिच्या अभिनयासोबतच तिच्या बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखली जाते.
-
ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि आपले फोटो व विचार चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
Photos: Mood with Altitude! सई ताम्हणकरच्या ट्यूब गाऊन लूकची जोरदार चर्चा
अभिनेत्री साई ताम्हणकर सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिने निळ्या रंगाचा ट्यूब गाऊन परिधान केला असून, “Mood with Altitude” असे कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Marathi actress sai tamhankar blue gown look viral photoshoot svk 05