Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sitaare zameen par fame actress genelia deshmukh white designer saree glamorous look sdn

Photos: ‘सितारे जमीन पर’ फेम जिनिलीया देशमुखचा पांढऱ्या डिझायनर साडीत ग्लॅमरस लूक

या चित्रपटात जिनिलीयाने आमिर खानच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारली आहे.

Updated: June 21, 2025 11:35 IST
Follow Us
  • Genelia Deshmukh White Saree Look
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुखचा (Genelia Deshmukh) काल (२० जून) ‘सितारे जमीन पर’ (Sitaare Zameen Par) हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 2/9

    या चित्रपटात जिनिलीयाने आमिर खानच्या (Aamir Khan) ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारली आहे.

  • 3/9

    या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जिनिलीयाने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.

  • 4/9

    या फोटोंमध्ये जिनिलीयाने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी (White Designer Saree) नेसली आहे.

  • 5/9

    पांढऱ्या डिझायनर साडीतील लूकवर जिनिलीयाने गळ्यात मोत्यांचा चोकर नेकलेस (Pearl Choker Necklace) परिधान केला आहे.

  • 6/9

    ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक (Spanish Movie Remake) आहे.

  • 7/9

    या चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना (R.S. Prasanna) यांनी केले आहे. आमिर खान आणि अपर्णा पुरोहित (Aparna Purohit) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : अक्षर कोठारीच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल; बायकोच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची चर्चा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sitaare zameen par fame actress genelia deshmukh white designer saree glamorous look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.